वरचे सगळे शब्द वाचले. इंग्लिश्मध्ये जगातल्या सगळ्या भाषांतून शब्द आलेले आहेत त्यामुळे ती भाषा समृद्ध झालेली आहे.

वरच्या सगळ्या पर्यायांचा विचार केला तर मला त्या कशातच तावातावाने ची रंगत जाणवत नाही.

टॉक तावतावली हाच उपाय योग्य वाटतो. इंग्लंडमधला कुणी महाराष्ट्रात राहून गेलेला असेल तो ह्याला दुजोरा देईल आणि हा शब्द वापरायला सुरवात करून उद्या इंग्लिशमध्ये हा शब्द सहज वापरला जाईल. विशाल मनाने जागतिक पातळीवर विचार करणाऱ्या कुणालाही माझे मत सहज पटेल.