खरेच आहे.... आपण जराही सुस्थितीत असलो की पुढचा आपल्याला काही मदत मागेल या भीतीने आपण अगदी संभाषण आवरते घेतो बरेचदा....