प्रत्येक रक्त-मांस पेशीत, सहवास तुझाच आई..... छान,

पिढी दर पिढी
यावं मुर्त रुप संस्कारांना
आई ते देउळ
सावलीत पदराच्या जिच्या,
दिसावं पुन्हा शैशव आपलं,
आई ते राउळ....