लेख खूप आवडला.
घोणे सरकारनेही परिस्थिती आहे तशी स्वीकारून मोठ्या झालेल्या मित्राला भेटायला जाण्याचे धाडस दाखवले आणि सरकार नावातला स्वाभिमान हि मोठ्या मनाने दाखवला!
आणि या व्यक्तीबद्दल सुंदर लिहिलेत याबद्दल तुम्हाला ही सलाम! तुमचे लेख नेहमीच छान असतात.

धन्यवाद