मूळ पुस्तक लिहिताना योग्य लिहिले गेले असेल मात्र अनेकदा त्याच्या प्रती हाताने बनवताना आणि नंतर शेकडो वर्षांनंतर त्या लिखित/मुद्रित प्रती यांत्रिकरीत्या छाननी करून पुन्हा त्या युनिकोडात रूपांतरित करताना मूळ 'आर्ग्वेदिक' असा व्याकरणशुद्ध लिहिलेला शब्द केव्हातरी 'आर्ग्वैदिक' असा झाला ..... असेही झालेले असण्याची शक्यता आहे, असे मला वाटते.