मुळात गुरुने सांगितलेला मजकूर आणि सध्या आंतरजालावर दिसत असलेला मजकूर ह्यात फरक कोठल्या वेळी झाला असावा ह्याच्या मला वाटणाऱ्या शक्यता  :
शक्यता
मुळात गुरुने सांगताना
शिष्याने लिहिताना
पुढच्या पिढीत उतरवून प्रती बनवताना
मुद्रण/आवृत्त्या
यांत्रिक छाननी
युनिकोडीकरण

ग्वे
ग्वै
ग्वै
ग्वै
ग्वै
ग्वै

ग्वे
ग्वे
ग्वै
ग्वै
ग्वै
ग्वै

ग्वे
ग्वे
ग्वे
ग्वै
ग्वै
ग्वै

ग्वे
ग्वे
ग्वे
ग्वे
ग्वै
ग्वै

ग्वे
ग्वे
ग्वे
ग्वे
ग्वे
ग्वै
ठळक केलेल्या ठिकाणी ग्वे चा ग्वै झाला असावा आणि तो नंतर कायम झाला असावा, असे मला वाटते.