शुद्ध भाषा म्हणजे जिच्यात भेसळ झाली नाही अशी भाषा.  नवीन शब्द अंतर्भूत होणे ही भेसळ नाही, तर मूळ शब्दांची रूपे विकृत होणे ही भेसळ.