वा!! वा ! फारच मस्त
मला सांग की, कायम साखर-वेलची आणि गुळ-जायफळ असे कॉंबिनेशन बर्याचदा खीर अथवा तत्सम गोड पदार्थात चांगले लागते का?
अजून एक म्हणजे नुसते हाफ न हाफ दुध वापरून असा प्रयोग कोणी केलाय का अमेरिकेत. कारण कि इथे कुठला चिक बिक?
आणि गाय व्याली की तिचा हा चिक फक्त वासराला मिळायला पाहिजे नाही का भारतात गवळी विकतात का तो? त्यावर पुर्णपणे नवजात अर्भकाचा हक्क असायाला हवा.