काही टीकाकारांच्या मते त्यानी  बऱ्याच  परकीय चालींचा वापर केला

ही गोष्ट सत्य आहे. परवाच एका लिंक वर दिलेले गाणे ऐकले जे हुबेहुब शोले मधल्या "मेह्बुबा .. " सारखे होते.

स्वतःकडे प्रतिभा असताना असे का केले गेले ते कळले नाही