प्यायला पाणी मिळे पण प्रश्न छळतो रोज हा
लेकराला द्यायचे की वासराला द्यायचे

वा वा फार छान