त्याचं  हिरव सपान बहुतेक 
सुकून पडलेलं असायचं....... सर्व शेतकऱ्यांची हिच व्यथा आहे.

आसमानी सुलतानी
घालती गळ्यात गळा
कुणब्याच्या डोळ्यामधी
सदाचाच पाणकळा.....