सन्‌टॅन हा शब्द संटॅन असा किंवा सन्टॅ‌‌न  असा लिहिता येईल?  नक्कीच नाही!  तो फार तर सनटॅन असा लिहिता येईल.  हा शब्द  उच्चारताना 'न'नंतर किंचित थांबावे लागते.  नाहीतर अर्थ स्पष्ट होत नाही.

त्याचप्रमाणे संत हा सन्‌त असा लिहिता येणार नाही. ---  अद्वैतुल्लाखान