सन्टॅन हा शब्द संटॅन असा किंवा सन्टॅन असा लिहिता येईल?
'सन्टॅन' हा शब्द 'संटॅन' असा लिहिता येणार नाही कारण तसा लिहिल्यास त्याचा उच्चार 'सण्टॅन' असा होईल; तरीही तो 'सन्टॅन' असा लिहिता येईल. अर्थात न् नंतर किंचित थांबावेच लागत असेल तर मात्र तो सन्टॅन असाच लिहावा लागेल, असे वाटते.