मेघदूतामध्ये याचना अशा अर्थाने याच्ञा हा शब्द वापरला आहे.  त्या शब्दात ञ ला च जोडलेला नसून,  च ला ञ जोडला आहे.

पूर्ण ओळ अशी आहे :-

याच्ञा मोघा वरम अधि‌‌गुणे नाधमे लब्धकामा ।   ....  मेघदूत १.६