तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. क्रिस्टीबाई कथांमध्ये तितक्या खुलत नाहीत जितक्या त्या कादंबऱ्यांमध्ये खुलतात. अपवाद फक्त एका कथेचा :  "विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन".