सन्जोपराव, तुमच्या 'सुगंधी' प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. अत्तर अजिबात सांडले नाही असे नाही, हे मला माहीत आहे! तरीही (किंवा म्हणूनच!) तुमचा प्रतिसाद वाचून बरे वाटले. असाच लोभ असू द्यावा.