उगाच निर्माल्य फत्तरावर कशास व्हावे ?
तहानलेल्या वसुंधरेने भिजू नये का ?....... छान


आस दवाची तहानल्या गुलाबास आहे
जीवास माझ्या जाळते प्रित प्यास आहे......!!!