आपला लेख वाचून अनेक नव्या गोष्टी कळाल्या. मराठीतून होणारे वातावरणीय अभिसरण इंग्रजीतील अभिसरणापेक्षा निश्चितच रम्य भासले. मी आगामी लेखांचा समाचार घेण्यास उत्सुक झालो आहे. शुभेच्छा.

चित्तरंजन

ता. क. माझ्या माहितीप्रमाणे, पूर्व वैदिक काळात वरुण नैतिकतेचा रक्षण करणारी, नैतिकतेचे पालन होते आहे की नाही बघणारी  देवता होती. झ्यूस हा त्याचा ग्रीक समकक्ष.