वा ! केवळ अप्रतिम !
मृण्मयी, आपली ही गझल मला खूप आवडली.  स्वर अलामत असणारी एक खूप छान गझल. एकेक शेर पुन्हा पुन्हा आस्वाद घेण्यासारखा.
आपल्याला मनापासून शुभेच्छा.