छान, विषय आणि शैली दोन्ही आवडलं. आवरण विनोदाचे असले, तरी विषय विचार करण्यासारखा आहे. 

तसच विचार मनात आला, आता मराठी विनोद सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा व्हायला हवा. आपण अजून पु. ल. , चिं. वि. जोशी, मिरासदार यांच्या पलीकडे जातच नाही !!