"तुम्ही असे विनोद लिहायचा प्रयत्न करायला हरकत नाही असे सुचवावेसे वाटते. "

हा हा हा..... हा चांगला विनोद आहे !! तरीही सुचना चांगली आहे... प्रयत्न करून पहायला कय हरकत आहे? 
प्रयत्नांती वाळुचे कण रगडिता - काय माहिती - विनोदही गळेल एखाद्या वेळेस !!