कोश सरकारी आहे. कोशनिर्मिती करताना साहित्य मंडळाचे काहीच नियंत्रण नव्हते, पण कोशाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळाने केले आहे. त्यामुळे कोशाचे पहिले दोन खंड मंडळाच्या संकेतस्थळावर आहेत.ही माझी माहिती ऐकीव आहे, पण खरी असावी.