नुसतीच खूळावली नाहीत, तर सैरभैर झाली आहेत.
पण ही तर कथा सध्या 'ऍडल्ट' म्हणता येइल अशा पिढ्यांची. पण त्यानंतरच्या पिढ्यांमध्ये - विशेषतः सध्याच्या ४ ते १४ या वयोगटामध्ये, मोबाइलचे जे स्थान आहे, ते कल्पनेपलिकदचे आहे. या पुढील काळात कदाचीत, मुलाच्या जन्माच्या नोंदणी बरोबरच त्याला एक परमनंट मोबाइल नंबरही असाइन झाला, तरी आश्चर्य वाटायला नको !!