शुक्लकाष्ठची व्युत्पत्ती काहीच्या काही आहे !! अशा प्रकारच्या काहीही गोष्टी कुठल्याही वाक्प्रचाराबद्दल कल्पिता येतील. शिवाय, शुक्लवरून सुकल हा बदल होऊ शकतो, पण सुकल वरून शुक्ल हे जरा, अवघडच आहे