खापरे डॉट कॉम'वरून : -
मूळ शब्द शुष्ककाष्ठ = गुरांच्या गळयांत लोढणें बांधलेलें असतें तें;  यावरून एखादें गळयांत आलेलें लचांड, एखादी मागें लागलेली ब्याद, एकसारखा पाठीस लागलेला मनु्ष्य.