ही पुस्तके आता वाचता येत आहेत असे दिसते.
सेवादात्याकडील अडचण दूर झालेली असावी.
विविध पाने उघडता येत आहेत ना ह्याची पडताळणी करून नेमके काय ते ठरवावे लागेल असे वाटते.
अडचण आल्यास कळवावे.