कोशाची पहिली दहा पाने आणि शेवटचे पान उघडता आले; बहुधा अन्य पानेही उघडून वाचता येतील. माझी अडचण सांगितल्यावरली लगोलग दूर केल्याबद्दल मनापासून आभार.  एखादा खास शब्द सापडला नाही, आणि हवाच असेल तर परत लिहीन.