आड जिभेने  खाल्ले, पडजिभेने बोंब मारली.

ही म्हण गो. नी. दांडेकरांच्या 'पडघवली'त  'आडजिभेने खाल्ले तर पडजीभ टुकत राहिली' अशी दिली आहे.  हीही त्याच अर्थाची आहे.