आपण योग्य गोष्टी टिपल्या आहेत. फक्त आपण म्हणता तसं संडासात मोबाईल वापरला जात नाही असं मात्र नाही . तिथेही वापरला जातो. फार कशाला लॅपटॉपही वापरून लोक चॅटिंग करतात. असो. लेख बरोबर आहे.