फोटो काढायला फोटोग्राफितलं समजावं लागत असेलही कदाचित, पण आवड माणसाला वेगवेगळे मार्ग सुचवते त्यामुळे आपण काढलेले 
फोटो अप्रतिम आहेत. तसच आजूबाजूला पाहिलं तर बऱ्याच गोष्टी सुंदर दिसतात. पण आपण  आपल्यातच मश्गुल असल्याने  त्यांचं अस्तित्व 
जाणवत नाही  .