तुमचे हे प्रकटन मराठी हिंदी सिनेमांपुरते मर्यादित आहे की प्रत्यक्षात असे असते असे तुम्हाला म्हणायचे आहे? मराठी हिंदी सिनेमा वाल्यांनी काय दाखवावे हे आपल्या फारसे हातात नाही.... मला नाही वाटत कुणी पटकथा कार मनोगत वाचत असेल असे! 
हां.... कसे वागावे हे मात्र आपल्या हातात आहे. तुमचा त्रागा मी समजू शकते...... पण वादविवाद न घालता शक्यतो सामोपचाराने यातून तोडगा काढला पाहीजे. मुलगी -जावई, घरगुती दहशवाद... इ बाबतीत मी तुमच्याशी १००% सहमत आहे!