" शक्यतो साबुदाणा मोकळा भिजवावा " -  
म्हणजे काय? आणि हे कसे जमवायचे? शक्यतो का?  

रेसिपी मात्र खूपच चमचमीत वाटते. जेवून झाले आहे, तरी पुन्हा भूक लागली!!  


पुरवणी प्रश्न - कोणाला माहीत असल्यास :-
   साबुदाणा हा नक्की काय प्रकार आहे? कसा बनवतात? कोणाला माहीत आहे का?