इयत्ता तिसरीत साबुदाण्याची माहिती आमच्या अभ्यासक्रमात होती असे काहीसे आठवते.

साबुदाणा आणि रबर ह्यांच्यावर एक धडाच असायचा सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात.

विकीपीडियातील हा लेख वाचावा.

साबुदाणा एका झाडाच्या खोडाचा कीस काढून त्यापासून बनवतात, ब्राझीलमधून टॉपिओका आणि रबर ही दोन्ही झाडे पोर्तुगीजांनी भारतात आणली असे काहीसे वाचल्याचे आठवते.  चू. भू. द्या. घ्या.