भिजविणे ही सुद्धा एक कला आहे. 
साबुदाणा पातेल्यात घेऊन आधी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि सर्व पाणी काढून टाकून पुन्हा साबुदाण्याच्या अर्धा इंच वर येईल इतपत पाणी घालून झाकून ठेवायचा सुमारे ५-६ तास तरी!
तो गिच्च गोळाही व्हायला नको, कोरडा- अर्धाकच्चा भिजायलाही नको... पूर्ण फुलून आलेला, दाणान दाणा वेगळा व्हायला हवा!