लपेटून फासामधी कायद्याला
ससे वाकुल्या दावती पारध्याला.... छान

मांडावी कैफीयत तरी आज कुणापुढे
रामशास्त्रीच आज दुकान मांडून आहे...!!!