भोमेकाका,
माझ्या ते लगेच लक्षात आलं होतं पण मी बोलले नाही कारण कुणीतरी छान घर बांधलंय, बाकीचे त्याला सुंदर-सुंदर नावं सुचवताहेत. त्यात मी अक्षरांचा काथ्याकूट केला तर माझेच डोके कुटतील अशी भीती वाटली हो! पण ध चा घ आणि घ चा ध होऊ शकतो याचे आणखी एक उदाहरण म्हणून मला मनातल्या मनात थोडे समाधानही वाटले. (माझा मुद्दा बळकट झाला!)
मीरा