'अंतरीच्या अपुऱ्या आशा, आकारुनी कधी येतिल का'  या भावगीताचे शब्द, कवी, गायिका आणि संगीत-दिग्दर्शक हवे आहेत.  कुणाला माहीत आहे?  (कुमार गंधर्वांच्या पत्‍नी -भानुमती कंस यांचे ही गीत असावे असे अंधुक आठवते. कदाचित नसेलही!)