मा. प्रशासक,

मूळ लेख शु चि शी ताडून पाहिला, परंतु सुचवण्या/सुधारणा आढळल्या नाहीत.
'गढूळले'.शब्दही शु चि ने 'गढुळले' असा दाखवला नाही. शु चि चे काम व्यवस्थित चालू  आहे का? असेल तर ही सुचवणी दाखवायला हवी होती ना?

धन्यवाद.