चित्रपटाच्या मित्तिपत्रकात 'अस्तू' एवढा एक शब्द सोडला तर इतर काहीही देवनागरी मजकूर दिसत नाही?.
असे काय म्हणता राव. दुसऱ्या पोस्टरच्या तळाशी 'प्रभात आणि सिटीप्राईट' असा एक मराठीचा भिकार नमुना आहे ना! असे काही मराठी न लिहिता इंग्लिशमध्येच सगळे लिहून मराठी भाषेवर उपकारच केलेले आहेत.