वस्तुतः, 'कोथरूड' हेच बरोबर असावे, हे मनास पटते.

मात्र, मागे एकदा कोथरूडमधल्याच एका सरकारी ब्यांकेच्या पैसे काढण्याच्या (मराठीत: विड्ड्रॉवलच्या) टोकनावर 'खातृड' असे देवनागरीत कोरलेले आढळले, तेव्हापासून काहीसा साशंक आहे.