एकाही प्रतिक्रियेत  चित्रपट किंवा वरील समीक्षेचा उल्लेखही नाही, किंवा त्यासंबंधी मत प्रदर्शन नाही. तर फक्त शुद्धलेखन, लिपी इत्यादींचाच काथ्याकूट आहे.

इसापराव, तुम्ही तर तेवढेही लिहिले नाहीत. ह्याला अनुल्लेखाने मारणे म्हणतात.

अमूक असेल तर ठीक आहे.... अमूक असायला हवे .... अमक्यला महत्त्व द्यायला हवे .... याचाही विचार व्हावा असे वाटते....

वा वा वा. ह्या लेखावरच्या चर्चेत कुठेही भाग न घेता चर्चेचे मोजमाप करायला तुम्ही खरे तर न्यायाधीशच व्हायला हवेत . अशीच (सहभागशून्य) शेरेबाजी मूळ चित्रपटाबद्दल केलीत तर ती वाचण्यासारखी होईल असे वाटते.