"इसापराव, तुम्ही तर तेवढेही लिहिले नाहीत. ह्याला अनुल्लेखाने मारणे म्हणतात."

गंजीवाले साहेव, 
   माझी प्रतिक्रिया कशावर आहे हे वरील उतरंडीमध्ये पाहावे, म्हणजे (कदाचित) उलगडा होईल. निदान अशी आशा बाळगतो !! 

   अधिक उत्तरबाजी करून विवाद वाढवण्याचा मोह आवरतो !!