महेश, शु. म. दोघांनाही धन्यवाद, उपयुक्त माहितीबद्दल. 
विकी आणि केतकरांचा ज्ञानकोश दोन्ही मधील माहिती छाआहे. या निमित्ताने केतकरांच्या ज्ञानकोशाचा दुवादेखील मिळाला.