अस्तु- सो बी इट ... असे शीर्षकाचे भाषांतर कशासाठी केलेले आहे? चित्रपटांची शीर्षके आणि महत्त्वाचे उल्लेख इंग्लिशमध्येच असायला हवेत असा काही स्पर्धेचा नियम होता की काय? प्रशासक, ह. घ्या. हं -मेन