... पब्लिकला कळणार नाही, असे वाटत असावे.

(उदाहरणच घ्यायचे झाले, तर त्या 'जैत रे जैत' चित्रपटाच्या शीर्षकाखाली नाही का, 'जिंकला रे जिंकला!' असे (मराठीतूनच) भाषांतर केलेले होते? अगदी तस्से!)