स्पर्धेचा नियम होता की काय किंवा असतो की काय हे मला माहीत नाही. पण श्याम बेनेगल/गोविंद निहलानी यांच्या निशांत, मंथन, भूमिका ह्या चित्रपटांच्या भित्तीपत्रकांवर देखील शीर्षकांच्या खालीच कंसात End of night, Churning, A role असे छापलेले असे. बहुधा इंग्रजी सबटायटल्स बरोबरच हेही करून घेतले जात असावे.
बहुधा इंग्रजी सबटायटल्स बरोबरच हेही करून घेत असावेत.