मुंजीत घातले ते पहिले व शेवटचे जानवे. आता तर जानवे घालणाऱ्यांची शेवटचीच पिढी आहे, असे वाटते. त्यामुळे स्मरणरंजन म्हणजे म्हातारपण हे ठाऊक असूनही हा लेख आवडला.