वरील बहुतेक प्रतिसाद वाचून वीट आला होता पण ही मात्र लंकेत न जाता मिळालेली सोन्याची वीट!