देविका ला नगण्य भूमिकेत  वाया घालवले आहे याच्याशी सहमत. पण भावेबाईंच्या बहुतेक सिनेमात देविका असतेच.. आणि  इरा इरावतीकडे व चिन्नम्मा अमृता कडे गेल्यामुळे तिने हा ऑप्शन मान्य केला असावा. मिलिंद सोमणच्या जागी अतुल कुलकर्णी असता तर नक्कीच जास्त सकस  झाले असते यात शंका नाही पण मिलिंदनेही ठीक निभावले आहे असे वाटते. 
(अवांतर-अमृता मला  फार लाऊड काम करणारी वाटते, हे माझं वैयक्तिक मत पण तिची  चिन्नम्मा मात्र मला फार भावली ,अगदी गाण्यांसकट)

मीराताई,रावसाहेब
धन्यवाद.