मी हा चित्रपट अजून पाहिला नाही पण अमृता सुभाषचे इतर चित्रपट/ मालिका पाहिल्या आहेत. त्यावरून अमृता मला फार लाऊड काम करणारी वाटते ह्याच्याशी सहमत.